यज्ञ भूमी मध्ये मान्यवर नेते मंडळींची उपस्थिती
नाझरे प्रतिनिधी / रवीराज शेटे
यज्ञ भूमी मध्ये दर्शनासाठी हजारो भाविकांचे व अनेक लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर नेते मंडळी यांनी आपली ही आवर्जून उपस्थिती लावली यामध्ये लोकप्रिय आमदार माननीय शहाजी बापू पाटील, पुरोगामी योग संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख, सौ. रूप मती दीपक आबा साळुंखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, फॅबटेक कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार इत्यादींनी यज्ञ नारायणाचे दर्शन घेतले व यज्ञाच्या आयोजनासाठी प.पू. यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांचे ऋण व्यक्त केले आणि यज्ञकार्याच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना व नागरिकांना नेतेमंडळींनी धन्यवाद दिले.