घेरडी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाला आग
घेरडी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाला आग
प्रतिनिधी शशिकांत कोळी
घेरडी येथे काही दिवसापासून अति उष्णतेने नागरिकांना हैराण तर केले होतेच परंतु त्याचबरोबर आज घेरडी मंगळवेढा रोडवरील माजी सैनिक सुधाकर पोळ,तानाजी पोळ व लक्ष्मण पोळ. यांच्या घराच्या पाठीमागील नारळाच्या झाडावरती सुमारे सायंकाळी सात वाजता अचानक वादळी वाऱ्या सुरुवात झाली व त्यांच्या घरामागील नारळाच्या झाडावरती वीज कोसळली परंतु कोणती हानी झाली नाही त्यामुळे घेरडी परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सर्व नागरिकांनी जबाबदारीने काळजीने राहावे अशी नागरिकांतून चर्चा लहान मुलांना घरातून बाहेर निघू देऊ नये अशीही नागरिकांमधून चर्चा.