पारे गावच्या कै.रतनबाई विरूपक्ष सुतार यांची निधन
पारे गावच्या कै.रतनबाई विरूपक्ष सुतार यांची निधन
सांगोला तालुक्यातील पारे गावाच्या रहिवासी रतनबाई विरूपक्ष सुतार यांचे आज दिनांक ५ – ८ -२०२४ रोजी सांयकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्या ५५ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सुन नातवंडे दोन मुली जावाई असा मोठा परिवार आहे .आज रात्री ८ च्या आसपास पारे येथील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहे तसेच परवा दिवशी तिसऱ्या दिवसाचा विधी पार पडणार असल्याची माहिती सुतार कुटुंबांच्या वतीने देण्यात आली आहे .विशेषतः निधनाची वार्ता कळताच संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे .